पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?

  दृश्य 2,531,203

ABP MAJHA

महीने पहले

#grampanchyatresult #patoda #nivadnuknikal
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
Subscribe to our INposts channel here: inposts.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

टिप्पणियाँ
Somnath Bhoir
Somnath Bhoir 4 घंटे पहले
याला पत्रकार कोणी बनवलं, कळीचा नारदमुनी हा याला काय करायचा आहे, सगळी ग्रामपंचात मध्ये का नाय गेला हा
Somnath Bhoir
Somnath Bhoir 4 घंटे पहले
मुलगी पडली त्यात पेरे साहेबांचा काही दोष नाही, बापाच्या नावाने निवडून येईल असा तिचा अभ्यास होता पण तो निसपल ठरलं त्याला साहेब काय करणार, मतदाराने बरोबर काम केले
Vikas M
Vikas M 4 दिन पहले
ABP la masala kahi bhetla nahi 😂😂
Savita Raut
Savita Raut 6 दिन पहले
Lokana vikas nko daru ani paisa pahije
ramchandral more
ramchandral more 10 दिन पहले
Good design and country in no.1 sirpanch throats Bhaskar Pere Patils.
Atharva Jagannath Bharate
Atharva Jagannath Bharate 11 दिन पहले
पेरे साहेब तुम्ही आता आमदार की लढवाच
Atharva Jagannath Bharate
Atharva Jagannath Bharate 11 दिन पहले
मुलाखत घेणारा खरचं मुर्ख माणूस आहे.
King Anku
King Anku 16 दिन पहले
दैवत होत पाटोद्याचं
Madam Aaho Gujarat
Madam Aaho Gujarat 16 दिन पहले
8686775454
umesh keshave
umesh keshave 16 दिन पहले
भिकार पत्रकारिता
Uttamrao Kumavat
Uttamrao Kumavat 19 दिन पहले
Ft
Anup Ujjaynikar
Anup Ujjaynikar 23 दिन पहले
हारामी पत्रकार
amar pawar
amar pawar 24 दिन पहले
He channel vale bhandan lavayche kam kartat
Anup Ujjaynikar
Anup Ujjaynikar 24 दिन पहले
सलाम पेरे पाटील साहेब तुम्हाला
Anil Khdkar
Anil Khdkar 25 दिन पहले
Gokul Dhonde
Gokul Dhonde 25 दिन पहले
Pere saheb brobr aahe tumche satta sodlich pahije (ky sangav aaplyapexahi chagla vikas krtil ashi aapn apexa kru)
Sandeep Savant
Sandeep Savant 25 दिन पहले
ABP माझा तुम्हाला लाज नाही काय वाटत, ज्या माणसानं आपलं गाव आदर्श बनवून गावच नाव देशात पोचवलं त्यांच्या बद्दल असं बोलायला, मला मनापासून वाटतंय की ही सर्व चॅनेल बंद करून फक्त सरकारी चॅनेल चालू ठेवली पाहिजेत, तुम्ही चांगलं काय नाही पण फक्त आग लावायचं काम करता सर्व चॅनेल वाली
R G
R G 25 दिन पहले
पेरे साहेब तुमचं काम खूपच चांगले आहे
Vijay Dhumal
Vijay Dhumal 25 दिन पहले
सलाम भास्कर काका तुमच्या संस्कारांना व समाजप्रबोधनपर कार्याला प्रश्न काय विचारायचे हेच कळत नाही मिडीयाला.
nath maharaj
nath maharaj 26 दिन पहले
पराभव झाला की ए बी पी माझा अनादर करत निदान वयाचे तरी भान ठेवावे तोंडावर तरी भास्करराव म्हणायला हवे
Sudhir Mundhe
Sudhir Mundhe 26 दिन पहले
माणनीय श्री भास्करराव पेरे पाटलांचा आदर्श समोर ठेवून सर्व सरपंचांनी कामे केली पाहिजे.... पेरे पाटल तुंम्ही ग्रेट आहात.तुंम्ही हरले नाहीत गाव हरला आहे.....
maroti jawade
maroti jawade 26 दिन पहले
मीडिया ही आग लावण्याचं काम करते. पेरे साहेब आपले विचार सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवं. तेव्हाच गावाचा अन देशाचा विकास होईल.
Girish Chaudhari
Girish Chaudhari 26 दिन पहले
फार वेडा पत्रकार आहे. एबीपी ची इज्जत घालवतो. नोकरीतून काढा. चपरासी म्हणून योग्य असू शकेल
YOGA With Bhausaheb Thorat
YOGA With Bhausaheb Thorat 26 दिन पहले
भास्कर पेरे यांनी आता आमदार साठी उभे राहिले पाहिजे, विजय नक्कीच होणार
sandip musmade
sandip musmade 26 दिन पहले
Pere sir your great.
BHARAT KADAM PATIL
BHARAT KADAM PATIL 27 दिन पहले
Abp majha sarwa faltu reporter
Jay M
Jay M 27 दिन पहले
Pere Saheb apan prachar Kara... Maharashtra jagarut zala pahije...
Harshal Yeole
Harshal Yeole 27 दिन पहले
Patrakar Mitra.......tula jaam house aaliye. Tuch ka nahi ubha rahat tuzya Gaavat. Murkh pnachaa kalas aahe ha patrakar
Sanjay Totre
Sanjay Totre 27 दिन पहले
Chanel wale unnecessary asking unwanted questions
Sanjay Totre
Sanjay Totre 27 दिन पहले
He is very nice nice nice nice human being. He wants to give a chance to someone so he is absolutely right gentle man.
Sanjay Totre
Sanjay Totre 27 दिन पहले
So many comments on pere sir please see the situation and he told also he doesn't want to be anything more. 25 years already served by pere sir .he wants to do something else and rest now and also he is not willing to work.
Vaibhav Mate
Vaibhav Mate 27 दिन पहले
पेरे साहेब तुमचं एक वाक्य मनाला भारावून गेले ते म्हणजे .... जो स्वार्थी असेल तो असा विचार करेल .
Vin marathi
Vin marathi 28 दिन पहले
या पत्रकाराच्या डोक्याला शे... फ़ुटले वाट, किती चिवत्या आहे हा, याला मेनर्स शिकवा रे, तुझ बापा च कालिज बघ, घरी जाऊन विचार का जन्म दिला, तुझ गाव पहा पत्रकार ,
kallurkar vilas
kallurkar vilas 28 दिन पहले
छान छान पेरे पाटील, मूर्ख मीडिया वाला,
rajendra Kokare
rajendra Kokare 28 दिन पहले
भास्कर पेरे साहेबांकडे घराणे शाही नाही आहे. त्यामुळे त्यांना मुलीचा पराभवाचं काही दुःख नाही त्यांना विकासाची काळजी आहे. हे चॅनल वाले घराणे शाही हा विषय पकडून प्रश्न करत आहे.
Nik ThePokiman
Nik ThePokiman 28 दिन पहले
रिपोर्टर काय वेडा आहे काय, बावळटा सारखे प्रश्न विचारतोय फक्त TRP साठी
amrutrao suryawanshi
amrutrao suryawanshi 28 दिन पहले
भास्करराव पेरें ची भूमिका अभिनंदनीय.
Vilash Sharde
Vilash Sharde 28 दिन पहले
लाख मेले तरी चालतील पन लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे
BHAGWAT ASHTANKAR
BHAGWAT ASHTANKAR 28 दिन पहले
वा पाटील साहेब मानलं तुम्हाला .....जय महाराराष्ट्र
swapnil pawar
swapnil pawar 28 दिन पहले
महाराष्ट्र भूषण
Shrikant Mathpati
Shrikant Mathpati 29 दिन पहले
ABP न्युज वाले लोकांना वेड्यात काढायचं बंद करा
Arif Mahat
Arif Mahat 29 दिन पहले
Ya reporter la kay fakt bakwas jamate ky
Devni Maharashtra chi Shan
Devni Maharashtra chi Shan 29 दिन पहले
पुढील आमदार किची निवडणूक लढवावी साहेब.
Sangeeta Jamgade
Sangeeta Jamgade 29 दिन पहले
पेरे पाटील निवृत्त झाले पण त्यांच्या सारखे काम करायला ईच्छा शक्ती असावी लागते. आपल्या गावाचा विकास व्हावा अशी जिद्द चिकाटी असावी लागते. आजकाल ग्रामपंचायत मध्ये फक्त काय योजना येतात त्यांचा फायदा आपसात वाटून कसा घ्यायचा एवढंच करतात. गावाचा विकास होवू किंवा नाही याची कोणाला गरज उरली नाही. प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न केला तर देशाचा विकास होईल. फक्त ईच्छा शक्ती पाहिजे.
Sagar Patil
Sagar Patil 29 दिन पहले
Gaavani goo khalla
Sagar Patil
Sagar Patil 29 दिन पहले
Patoda gaav tumchya var thukav vatate ja ...... Tumhala mahit ahe
jayashree doiphode
jayashree doiphode 29 दिन पहले
Pere Kaka salute
Sambhaji Patil
Sambhaji Patil 29 दिन पहले
Navin Sarpanch chi inter. ghya. Pere Patil great ahet. 🙏🙏
Kavishwar Sambare
Kavishwar Sambare 29 दिन पहले
सलाम
Dr. Amol Chavan
Dr. Amol Chavan महीने पहले
अत्यंत केविलवाणा प्रयत्न केला पत्रकाराने.... अरे किती संयमी पण तितकेच ठामपणे सांगतात सरपंच अन् हा उगीच मागे धावत आहे... 😀
Prashant Deshmukh
Prashant Deshmukh महीने पहले
माहाताची आणि समजदारीची परीसीमा .....
SUDAM KUMBHAR
SUDAM KUMBHAR महीने पहले
🙏🙏पेरे पाटील साहेब
Vishal Gadhave
Vishal Gadhave महीने पहले
Reporter काय वेड्यासारखं प्रश्न करताय...कोणी पाठवलंय याला पण पेरे पाटील एक जबरदस्त उत्तर देणारे माणूस आहे..
Prafull Ghodake
Prafull Ghodake महीने पहले
पतीव्रत्तेच्या गळ्यात धोंडा,वेश्येला मानिहार.....अजब तुझे सरकार....
Jivan Pawara
Jivan Pawara महीने पहले
Ideal man
Sahebrao Kamble
Sahebrao Kamble महीने पहले
मूर्खासारखे प्रश्न विचारत आहेत पत्रकार, काय विचारावं तेच कळेना याला.
Nikita Parulekar
Nikita Parulekar महीने पहले
🙏🙏👍
sumit tambe
sumit tambe महीने पहले
Tumchya sarka sarpanch punha hone nahi..
vilas sable
vilas sable महीने पहले
प्रगल्भ मत
rupesh vishe
rupesh vishe महीने पहले
पेरे पाटील सर तुमच्या कार्याला सलाम 💐👍
vitthal jadhav
vitthal jadhav महीने पहले
राजकारण झालं चांगली मानस संपवणे
Rishikesh Wankhede
Rishikesh Wankhede महीने पहले
पेरे पाटिल साहेब तुमि आमचे पेरना स्थान आहे
Dilip Madavi
Dilip Madavi महीने पहले
पेरे पाटला सारखा माणूस भेट्न या जगात खुप मुश्किल आहे सलाम अशा माणसाला
Pramod Patil
Pramod Patil महीने पहले
पेरे साहेब एकचं नंबर तुमचे विचार 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पण लोकांच्या विचार बद्दलानार नाही सर नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Pramod Patil
Pramod Patil महीने पहले
पण सर गावामध्ये मी पणा येते 🙏🏻🙏🏻🙏🏻
Pramod Patil
Pramod Patil महीने पहले
का ,,,करावं
SANTOSH SHINDE
SANTOSH SHINDE महीने पहले
पाटिल साहेब आपले विचार नक्कीच प्रेरणा दायी आहेत
Gajanan Mane
Gajanan Mane महीने पहले
great thoughts sir
Tech Guru Marathi
Tech Guru Marathi महीने पहले
भावकी कोणालाच जास्त वर जाऊ देत नाही. बाकी काही तर्कशास्त्र पाजाळायची गरज नाही.
Pradip Bagal
Pradip Bagal महीने पहले
Khup chan bole patil saheb
Amit Yadav
Amit Yadav महीने पहले
रिपोर्टर ला मसाला पाहिजे होता, पण पेरे सरांनी चोख प्रत्युत्तर देऊन त्याला गार केला...😂 Best Sirji
Balaji Gaikwad
Balaji Gaikwad महीने पहले
Pere.patil.👌👌
Nilesh Nile
Nilesh Nile महीने पहले
सन्माननिय जय भीम 🙏,जय शिवराय 🙏पेरे सर खूप वैचारिक सामाजिक कार्यकर्ते , धार धार युक्तिवाद ,आणि बुद्धिवान सरपंच प्रत्येक गावाला मिळो ही सदिच्छा .👍👍🙌🙌🙏🙏🙏🙏
Sagar Khandagle
Sagar Khandagle महीने पहले
nonsense reporter
nitin ingle
nitin ingle महीने पहले
Patil tumhi jinkle...mulakhat ghenara हरला
Swapnil Hajare
Swapnil Hajare महीने पहले
भास्कर नाही भास्करराव पेरेपाटील बोल ह्या रिपोर्टरला कस बोलावं कळतका
Swapnil Hajare
Swapnil Hajare महीने पहले
हो। समाज्यात भांडण मीडिया च लावते
Nirgun Pradhan
Nirgun Pradhan महीने पहले
माननीय भास्कर पेरे पाटील माझा तुमचा आंबेगाव तालुक्यात एका पुणे जिल्ह्यात कार्यक्रमात संबंध आला होता . मला आवर्जून सांगायचे ज्या मतदारांनी तुम्हाला मत दिली नाही ती बुद्धीहीन दोन पायाची श्वान सुकर गाढव होती की काय अस साऱ्या महाराष्ट्रात चरच्या ऐकू येत आहे मी एका चौकात गप्पा ऐकत होत
Sudhakar Pathak
Sudhakar Pathak महीने पहले
Jk on way Phil haaa 6
Dnyaneshwar S
Dnyaneshwar S महीने पहले
मी जवळ नव्हतो नाहीतर माझी चप्पल त्या पत्रकाराच्या डोक्यात असती ...
sunil kamble
sunil kamble महीने पहले
"लोकशाहीचा विजय", सलाम सर तुमच्या विचाराला ,असच विकासकार्य आणि जनसेवा सदैव राहो
Bhimraj Giri
Bhimraj Giri महीने पहले
तुमच्यासारखा दलाल मीडिया असल्यावर आणि काय पाहिजे पंचवीस वर्षे केलेल्या कामा चे मोल माप तुम्ही एका निवडणुकीमध्ये करता तुमच्या सारखे नालायक तुम्हीच
Arun Shirole
Arun Shirole महीने पहले
राजकारणात हार झालेली असेल परंतु नाव कोनी पुसु शकत नाही
Lakhankumar BSR IND MH
Lakhankumar BSR IND MH महीने पहले
माझ्या भारत मातेला विकसनशील वरून विकासावर घेऊन जायचं असेल तर ही मीडिया सुधारली पाहिजे, साहेबांचे विचार काय आणि हे दाडुवाल्याच विचार काय .यांच्यातच दिसून येत भारत मातेचे भवितव्य.
Shantilal Kolekar
Shantilal Kolekar महीने पहले
Kharach khupach chan mahiti dili dhanaywad.
SANDIPAN GITTE
SANDIPAN GITTE महीने पहले
पेरे पाटलांसारखा सरपंच आमच्या गावात असायला हवा . २० वर्षे झाली अजुन पिण्याच्या पाण्याची सोय नाही, घरकुल कधी भेटल नाही, गावात घाणीचं साम्राज्य, आणि सर्वात महत्त्वाचे माणसा माणसात दुश्मनी लागलेल्या. गावातील सर्वात श्रीमंत माणसाने २० वर्षे एकसलग गावावर राज्य केलं आणि आता गावचा सावकार ७ वर्षे झाली गावावर राज्य करत आहे आणि तो फुटक्या कवडीचही आमचं काम करत नाही त्याला आता आम्ही पेरे पाटलांच्या दर्शनाला घेऊन येणार आहोत. काही फरक पडला तर तेवढंच गावचं चांगल होईल.
Shafi Qureshi
Shafi Qureshi महीने पहले
खरच पाटोदया चि लोका सारखि मुर्ख लोक मि पाहिलि नाही
Usha Rajpure
Usha Rajpure महीने पहले
पत्रकार बरोबर नाही
Sanjay Khedekar
Sanjay Khedekar महीने पहले
मिडिया फक्त बोट घालून्याच काम करतय
Kiran K Katkar
Kiran K Katkar महीने पहले
ya adani mansala kashyala Pere saheban kade pathvun ABP ne kay lakiche patrakar padri aahet te dakhavle
Sachin Pate
Sachin Pate महीने पहले
पेरे यांच्या मुळे गावाला ओळख निर्माण जाली नाही तर कुणी ओळखले असते ते गाव
POLICE CONSTABLE HANUMANT FARTADE
POLICE CONSTABLE HANUMANT FARTADE महीने पहले
अद्भुत
Amar Ramteke
Amar Ramteke महीने पहले
Saheb tumchya sarkhe manse pahijet Vinamra Namaskar
Amar Ramteke
Amar Ramteke महीने पहले
Saheb tumchya sarkhe manse pahijet Vinamra Namaskar
Bilal Shaikh
Bilal Shaikh महीने पहले
Patil saheb no.1
sachin gadekar
sachin gadekar महीने पहले
साहेब तुमचे विचार खुप चांगले आणि आदर्श आहेत....
Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad महीने पहले
पेरे पाटील सर तुमच्या सारखे सरपंच सर्व गावांना मिळो.
Madhu Study
Madhu Study महीने पहले
नालायक रिपोर्टर ...
PSI Kartik TURNAR
PSI Kartik TURNAR महीने पहले
तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांना मुलीच्या परभवावर बोलण्यासाठी प्रवर्त करतात मुलगी हरली ह्यात त्यांचा दोष नाही दोष ह्या फुकट दारू पिणाऱ्या आणि पैसे घेऊन मतदान करणाऱ्या जनतेचा आहे
Babasheb Gavhane
Babasheb Gavhane महीने पहले
आदर्श घेण्यासारखा संदेश
Yummy Singapore Bee Hoon | Ishaani Krishna.
16:52
Ishaani Krishna
दृश्य 143K